महाराज परत झोपतात..

(महाराज सिंहासनावर बसून झोप काढत आहेत. प्रधानजी  येतात आणि महाराजांना झोप काढताना पाहून वैतागतात.)

प्रधानजी- च्यायला, बघावं  तेव्हा हे लोकलमध्ये खिडकीजवळची जागा मिळाल्यासारखे लुढकलेले असतात. हे झोपेत असताना कधी तरी यांना पदच्यूत करून मीच महाराज होईन, तेव्हा यांचे डोळे उघडतील.

महाराज- (डोळे उघडतात)- प्रधानजी, डोळे बंद असलेली प्रत्येक व्यक्ती झोपेलेली असते हा तुमचा गैरसमज आहे.

प्रधानजी-  मला वाटलंच. तुम्ही झोपल्याचं सोंग करत असणार.

महाराज- थापा नका मारू. सगळ्यांच्याच थापा पचत नाहीत. त्यासाठी नुसतं प्रधान होऊन चालत नाही, प्रधानसेवक व्हावं लागतं.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. खूप छान

  2. थंबी दुराई यांचे लेख म्हणजे एक पर्वणीच.लेख खूप आवडला

  3. वा महाराज

  4. विच्छा माझी सारखंं वाटलंं!

  5. तम्बी दुराई नेहमी प्रमाणे सर्वोत्तम.

  6. छानच प्रहसन! डोळे उघडणारं!

Leave a Reply

Close Menu