झाशीच्या राणीच्या मुलाचं पुढं काय झालं?

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. Khuup chhan

  2. दामोदररावांच्या सांगोपनासाठी एका इंग्रज लश्करी अधिकाऱ्याने बरेच कष्ट घेतले होते असं एकदा अमृत दिवाळी अंकात वाचायला मिळाले होते. त्याविषयी अधिक माहिती लेखात यायला हवी होती असं वाटतं.

  3. नेहमीच प्रसिद्ध अशा लोकांचा इतिहासातील कार्य, महती समजते पण मागे राहिलेल्या लोकांचे काय झाले या विषयी एक कुतूहल असते. ते या लेखातुन कळले. छान आहे लेख. आताच आनंदी गोपाळ सिनेमा पाहिला. त्यामध्ये सुद्धा गोपाळराव यांच्या पहिल्या मुलाचे नंतर काय झाले ही एक उत्सुकता लागून राहिली आहे. असो.

  4. झाशीच्या राणीच्या प्रभावापुढे मुलाचा कधी विचारच केला नव्हता.
    खूपच नवी माहिती आहे ही

  5. खूप छान

Leave a Reply

Close Menu