मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ६

मराठीभाषा १६- साहाय्य

साहाय्य= मदत

सहाय् = सह + अय् = बरोबर जाणारा

(दीर्घत्वसंधी होऊन सहाय्. य हा प्रत्यय लागून त्यापासून भाववाचकनाम. परंतु य हा प्रत्यय लागताना नियमाप्रमाणे फक्त पहिल्या अक्षराला वृद्धी. म्हणजेच स चा सा. म्हणून ‘साहाय्य’. अक् = करणारा — प्रत्यय लागून ‘साहाय्यक’.)

सहाय्य्य , सहाय्यक   ❎

साहाय्य, साहाय्यक, साह्य, साहाय्यकारी, साह्यकारी ✅

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

  1. छान समजावून सांगितले आहे.

  2. करवे ना की करवेना काय बरोबर नेहाताई ?

  3. साहाय्यक = सहाय्यक
    हे बरेाबर का?
    साहाय्यक अध‍िकक्षक म्हणावे क‍ि सहाय्यक अध‍िकक्षक ?

    1. साहाय्य असा शब्द असल्याने साहाय्यक बरोबर आहे, सहाय्य असा शब्द नाही त्यामुळे सहाय्यक चूक

  4. छान…

Leave a Reply

Close Menu