"बहुविध.कॉम" : निवडक अमूल्य लेख, केवळ चोखंदळ वाचकांसाठी..

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". छापिल साहित्याच्या आणि सोशल मिडीयाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे.

उपलब्ध नियतकालिके

सर्व
सर्व
बहुविध.कॉम वरील सर्वच सभासदत्वांचे लेख वाचण्यासाठी हे सभासदत्व घ्या.
Price: ₹500.00
पुनश्च सभासदत्व
मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पुनश्च’.
Price: ₹250.00
Details
दीर्घा सभासदत्व
दीर्घलेखांची ही मालिका खरंच 'खऱ्या' वाचकाला समाधान देईल अशीच आहे. साधारण लेख हे २००० शब्दांचे असतात. त्याहून मोठ्या लेखांना न्याय देण्यासाठी हा विभाग सुरु केला आहे.
Price: ₹200.00
Details
निवडक दिवाळी २०१८
डिजिटल माध्यमातून निवडक दिवाळी अंकातील वेचक साहित्य वाचनवेड्यांपर्यंत नेण्याचा उपक्रम म्हणजे निवडक दिवाळी २०१८.
Price: ₹200.00
Details
सिनेमॅजिक
मराठी, हिंदी,आणि जागतिक चित्रपटांच्या जगात नियमित घेऊन जाणार आहे, ‘सिनेमॅजिक’ हे पहिलेच डिजिटल सशूल्क नियतकालिक.
Price: ₹300.00
Details
वयम्
शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे.
Price: ₹300.00
Details
मराठी प्रथम
मराठी प्रथम ही मराठी अभ्यास केंद्राची ई-पत्रिका आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्या संवर्धनाला वाहिलेली आणि मराठी शाळा, मराठी तंत्रज्ञान, उच्च शिक्षणात मराठी, न्यायालयीन मराठी आदी विविध कृतिगटांमार्फत कार्यरत असलेली ही एक स्वयंसेवी संस्था आहे.
Price: ₹200.00
Details
अवांतर सभासत्व
गेल्या १५० वर्षातील हजारो मराठी नियतकालिके चाळून त्यातील निवडक लघुलेख तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आणि तेही पूर्ण विनामूल्य.
Price: ₹0.00
Details
इ ग्यान-की
नव्या आणि जुन्या उत्तमोत्तम पुस्तकांना वाचकांसमोर आणणारा हा डिजिटल उपक्रम म्हणजे ' इ-ग्यान-की'. या अंतर्गत दर आठवड्याला एक म्हणजे दर महिन्याला चार ते पाच पुस्तकांचा परिचय देणारे लेख सभासदांना डिजिटल माध्यमातून वाचता येतील.
Price: ₹0.00
Details

~ “बहुविध.कॉम” वर प्रकाशित नवीन लेख ~

सुवर्णयोगी - रवींद्र गुर्जर

सुवर्णयोगी – रवींद्र गुर्जर

होमरच्या या ट्रोजन युध्दाच्या, हेक्टस्,अॕगामेन्न,ओडीसस् या नायकांच्या कथांमधे तो येवढा गुंगून जाई की या कथा खऱ्याच असल्याची त्याची खात्री होती …

शिक्षणात मातृभाषेची सक्ती आणि कायदा

शिक्षणात मातृभाषेची सक्ती आणि कायदा

माध्यमभाषा म्हणूनच नव्हे तर एक विषय म्हणूनही लोकांना आपली भाषा शिकावीशी वाटत नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे …

(no title)

नोबेल विजेत्या स्वेटलाना अलेक्सीविच यांनी लिहिलेल्या “व्होईसेस फ्रॉम चेर्नोबिल” या पुस्तकावर आधारित ही मालिका जॉन रेंक यांनी अशा पद्धतीने दिग्दर्शित …
/

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २०

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २०

“अजा” हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ बकरी. अजापुत्र म्हणजे बकरा किंवा बोकड …

नियतकालिकांच्या जगातील फेरफटका- जून'१९

नियतकालिकांच्या जगातील फेरफटका- जून’१९

अजस्त्र साहित्य निर्मितीमुळे शेक्सपिअर महान ठरत नाही तर त्या साहित्यातील विचारधारेमुळे महान ठरतो …

श्रेष्ठपणा

श्रेष्ठपणा

सावकाराच्यापेक्षा राजा श्रेष्ठ ठरला. राणीपेक्षा गुलाबाचे फूल श्रेष्ठ ठरले. फुलानंतर फुलपांखरूं, चिमणी, घार, सप, महार व अखेर मीच श्रेष्ठ ठरलो …

चित्रस्मृती 

चित्रस्मृती 

खुद्द माधुरीनेच ही ‘सेटवरची स्टोरी ” चित्रपटाच्या यशाची हॅटट्रीक झाल्याच्या निमित्ताने  अंधेरीतील जे. बी. नगरमधील घरी मुलाखत देताना मला सांगितली, …
/

बौद्ध धर्माचा विनाश भाग- २

बौद्ध धर्माचा विनाश भाग- २

बौद्धधर्माच्या नाशाचे बीजारोपण भगवान् बुद्धाच्या मृत्युदिनीच झाले असे त्याच्या चारित्रावरून दिसून येते …

संपादकीय - गणिताची सोपी भाषा आणि भाषेचे बिघडलेले गणित

संपादकीय – गणिताची सोपी भाषा आणि भाषेचे बिघडलेले गणित

इंग्रजी सोपी करण्याऐवजी आहे तशी प्रमाण मानून मुलांना शिकवतो. मग आपल्याला मराठीचेच सुलभीकरण करावे असे का वाटते? …

चित्रपटीय वास्तवातल्या बदलाची वाटचाल

चित्रपटीय वास्तवातल्या बदलाची वाटचाल

कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक …
/

माइंड रीडर

माइंड रीडर

माधव त्याला म्हणाले, “अस्लम, तुझ्याकरता ही शेवटची संधी आहे. तुझे तीनही मित्र सहीसलामत पाकिस्तानला पोहोचले आहेत. ते जिवंत आहेत. पण …

Zugunruhe... एक घरवापसी

Zugunruhe… एक घरवापसी

जे त्रिंबकेश्वर आपली उपजीविका एका नदीच्या उगमामुळे मिळवते, त्याने गोदावरीला गाडून टाकलं होतं आणि वरवर सगळं अलबेल होतं …
Loading...

संपादकीय

कबूल केलेले ‘सर्व’ झाले…

बहुविध चे ios app आणि प्रसिद्ध होणारे सगळे लेख वाचता येतील असा ‘सर्व’ हा पर्याय आता बहुविध च्या वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे.

4 comments

मित्र-मेळावा आणि मेळवावा…

अनेक वाचकांची या उपक्रमात स्वेच्छेने मदत करण्याची मनिषा असते. बहुविध.कॉम ला प्रामुख्याने तीन कामांसाठी ते सहाय्यभूत होवू शकतात

5 comments

संपादकीय- जो जे वांच्छिल तो ते लाहो !!

साहित्याची नवी गुढी उभारू साहित्यप्रेमींच्या साथीने

11 comments
Close Menu