प्रतिक्रिया

  1. Rohit Pawar

      3 वर्षांपूर्वी

    नमस्कार , मी इतिहासाच्या पाऊलखुणा समूहाचा प्रबंधक आहे. ज्याने हा लेख इथे पोस्ट केला आहे तो अर्धवट आहे. आधीच हा विषय नाजूक आहे त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपणास विनंती आहे कि कृपया लेखाखालील 'ती' नोट इथे पेस्ट करताना गाळू नये. आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो. लेखामधली नोट : सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना: आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे.

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    हा विषय पहिल्यांदाच वाचनात आला .

  3. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    श्रीकान्त जी, कृपया आपला मुद्दा उदाहरणान्सह मांडला तर दुसरी बाजू समोर येऊ शकेल.

  4. श्रीकांत पेटकर

      7 वर्षांपूर्वी

    khot lihiley varil likhan

  5. vivek

      7 वर्षांपूर्वी

    thanks

  6. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    त्या लेखांचे लेखक संकेत कुलकर्णी( लंडन ) यांना याबाबतीत विचारले आहे. ते लवकर उत्तर देतील अशी अपेक्षा करूया. मी हा लेख सोशलमिडीयावरून भविष्यकालीन संदर्भांसाठी archive केला आहे.

  7. जयदीप गोखले

      7 वर्षांपूर्वी

    ह्या लेखातील नकाशा दिसत नाही आहे. कृपया तपासून पहा.

  8. कुलकर्णी रत्नाकर

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय मार्मिक लेख शिवाय वाचनीय. श्रीकांत जी यांच्या लेखनाच वैशिष्टय हे आहे कि त्यांचे लेख वाचायला सुरु केल्यावर पुर्ण होईपर्यंत थांबायची इच्छा होत नाही.

  9. दिगम्भा

      7 वर्षांपूर्वी

    पुढचे भाग कुठे आहेत?

  10. यशवंत राउत

      7 वर्षांपूर्वी

    दुसरा भाग पण प्रसिद्ध करा



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen