प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    i have done the needful..pls check.

  2. जयदीप गोखले

      7 वर्षांपूर्वी

    मी यश वेलणकर ह्यांच्या लेखांचे सभासदत्व upgrade करून घेतले आहे ज्याची पावती मला मिळाली, पण तरीही मी हे लेख वाचू शकत नाही आहे. Please check.

  3. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    आधी तुमचे या दोन्ही नवीन ब्लॉग्स चे सभासदत्व घेतल्याबद्दल आभार. आता तुम्ही उपस्थित केलेल्या आक्षेपाला माझं उत्तर... पुनश्च च्या वार्षिक सभासदत्वातून आपण दर आठवड्याला दोन लेख असे महिन्यात साधारण 9 लेख आपल्याला website आणि मोबाईल app च्या माध्यमातून पाठवतो. हे लेख वेगवेगळ्या २१ ललित साहित्यप्रकारांतील (उदा. अनुभवकथन, चिंतन, व्यक्ती/संस्था परिचय ) असतात. हे सभासदत्व अनिवार्य आहे. लेखकांचे सशुल्क ब्लॉग्स ही संकल्पनाच मुळी नवीन आहे. यात फक्त त्या त्या लेखकाचे ब्लॉग वाचक स्वतंत्रपणे निवडू शकतो. म्हणजेच आपण एकाच वेळेला अनिवार्य सभासदत्वातून वाचकांची अभिरुची वाढवायचे प्रयत्न करतोय आणि त्याचवेळी त्या वाचकाला लेखकांच्या सशुल्क ब्लॉग्समध्ये काही पर्यायही देतोय. जुने पण कालसुसंगत लेख आणि नवीन ताजे लिखाण याचा हा संगम आहे.

  4. harshadp

      7 वर्षांपूर्वी

    एकदा पुनश्च चे सदस्य झाल्यावर परत एकेक लेखकासाठी वर्गणी घेणे गैर वाटते . मग पुनश्च च्या वर्गणीला काय अर्थ राहिला ?

  5. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    मी उद्या याविषयावर सविस्तर लेख टाकतोय. पुनश्च हे पुनर्प्रकाशित साहित्य आहे. महिन्याभरात सगळे मिळून ८ लेख, त्यात ७ लेख पुनर्प्रकाशित आणि एक लेख ताजा असा आधीचा क्रम ठरवला होता. त्यानुसार तंबी दुराई, डॉ यश, रविप्रकाश कुलकर्णी यांचा एकेक लेख आपण याआधी प्रसिद्ध केला. डॉ यश वेलणकर, तंबी दुराई यासारख्यांचे लेख वर्षातून एकदाच नव्हे तर दर पंधरवड्याला/आठवड्याला वाचायला मिळावेत अशी वाचकांची इच्छा आहे. ते साध्य करण्यासाठी सशुल्क ब्लॉग्स हा नवीनच प्रकार आपण सुरु करतोय. त्यामुळे या ब्लॉग्समधून आपले आवडते लेखक आणि त्यांचे एकदम ताजे लेख वर्षभर वाचता येतील. लेखकांना त्यांच्या वाचकप्रियतेनुसार मानधन मिळवून देण्याचा इतका पारदर्शक प्रयत्न पुनश्चच्या मार्फत आजवर पहिल्यांदाच होतोय. तुम्ही सर्व वाचक या प्रयत्नाचे स्वागत कराल याची खात्री आहे.

  6. पंकज भावसार

      7 वर्षांपूर्वी

    किरणजी मी सशुल्क सभासद आहे.तुम्ही आता प्रत्येक लेखकाचे वेगवेगळे शुल्क आकारत आहात.आधी असे सांगितले नव्हते.एकदा सर्व क्लियर करा म्हणजे आम्हाला कळेल कोणते लेख वाचता येतील.याआधी यश सरांचे लेख आम्ही वाचले आता मध्येच या लेखापासून शुल्क कसे

  7. Varshakashalikar

      7 वर्षांपूर्वी

    Ho malahi nahi vachta aala...kay karave lagel tyasathi ?

  8. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    नाईक साहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुनश्चचे सशुल्क ब्लॉग्स हे पुनश्चच्या सशुल्क सभासदांसाठी असल्यामुळे तुम्ही आधी पुनश्चचे सभासद होणे आवश्यक आहे. चाचणी सभासदत्वातून तुम्हाला आपण देत असलेल्या साहित्याबद्दल आणि त्याच्या नियमिततेबद्दल खात्री पटली असल्यास आपण प्रथम १०० रुपये मात्र भरून सभासद व्हा. पुढच्या काही दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर सशुल्क ब्लॉग्स सुरु करू. तेव्हा त्याचे अतिरिक्त ५० रुपये प्रत्येकी भरून त्या त्या लेखकांचे ब्लॉग्स वाचू शकाल. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय ज्यात लेखकाला सशुल्क ब्लॉग मधून थेट पैसे मिळतील. आपण वाचक या प्रयोगात सामील व्हाल याची खात्री आहे. काही शंका असल्यास जरूर विचारा.

  9. Bhalchandra

      7 वर्षांपूर्वी

    चाचणी सभासदत्व स्वीकारल्यावरही डॉ यश वेलणकर यांचा संपूर्ण लेख वाचता आला नाही. ५० रु. भरल्यावरच मिळेल का? भालचंद्र

  10. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    लवकरच कळवतो. रस दाखवल्याबद्दल धन्यवाद.

  11. दीपक खंडागळे

      7 वर्षांपूर्वी

    How to pay for this particular लेख माला... Dr Velankar

  12. दीपक खंडागळे

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत उपयोगी माहिती. धन्यवाद. या विषयावर लेख माला व्हायला हवी. नम्र विनंती.

  13. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    हा सशुल्क ब्लॉग आहे. पुनश्च मराठी साहित्यात पहिल्यांदाच सशुल्क ब्लॉग्स ही कल्पना घेऊन येत आहे. डॉ यश वेलणकर यांचा हा ब्लॉग दर पंधरवड्याला अपडेट होईल. २५ लेखांचे मात्र ५० रुपये भरून आपल्याला याचे सशुल्क सभासद होता येईल.

  14. Dravimagare

      7 वर्षांपूर्वी

    I am also subscriber till i cant read it

  15. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    बघा आता वाचता येईल. डाॅ यश वेलणकर यांचा सशुल्क ब्लाॅग सुरु होणार आहे. २५ लेखांचे वेगळे ५० रुपये असं माॅडेल आहे.हे पैसे सरळ त्या लेखकाला मिळतील. लवकरच तो सुरु होईल.

  16. vikaspowar

      7 वर्षांपूर्वी

    मी सभासद आहे. परंतू मला मेंदूतील सवय हा डॉ यश वेलणकर यांचा लेख पहाता येत नाहीये. काही कारण असू शकेल का ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen