महाराज परत झोपतात..

(महाराज सिंहासनावर बसून झोप काढत आहेत. प्रधानजी  येतात आणि महाराजांना झोप काढताना पाहून वैतागतात.)

प्रधानजी- च्यायला, बघावं  तेव्हा हे लोकलमध्ये खिडकीजवळची जागा मिळाल्यासारखे लुढकलेले असतात. हे झोपेत असताना कधी तरी यांना पदच्यूत करून मीच महाराज होईन, तेव्हा यांचे डोळे उघडतील.

महाराज- (डोळे उघडतात)- प्रधानजी, डोळे बंद असलेली प्रत्येक व्यक्ती झोपेलेली असते हा तुमचा गैरसमज आहे.

प्रधानजी-  मला वाटलंच. तुम्ही झोपल्याचं सोंग करत असणार.

महाराज- थापा नका मारू. सगळ्यांच्याच थापा पचत नाहीत. त्यासाठी नुसतं प्रधान होऊन चालत नाही, प्रधानसेवक व्हावं लागतं.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 7 Comments

 1. MADHAVIMD

  अप्रतिम!! तंबी दुराई.

 2. raju.khandalkar

  खूप छान

 3. mahendranene

  थंबी दुराई यांचे लेख म्हणजे एक पर्वणीच.लेख खूप आवडला

 4. Shandilya

  वा महाराज

 5. Nishikant

  विच्छा माझी सारखंं वाटलंं!

 6. प्रकाश हिर्लेकर

  तम्बी दुराई नेहमी प्रमाणे सर्वोत्तम.

 7. bookworm

  छानच प्रहसन! डोळे उघडणारं!

Leave a Reply