प्रतिक्रिया

  1. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    साधना तील लेख पुनर्मुदीत करावे

  2. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    साधना तील जुने लेख पुनर्मुद्रित करावे

  3. PrakashHirlekar

      6 वर्षांपूर्वी

    आणीबाणी चा काळाकुट्ट कल आठवला. स्वातंत्र्याची मुसकटदाबी सहन करुन नंतर पुन्हा स्वातंत्र्याची नव्याने पहाट उगवली.संविधान दुरुस्ती करून त्याची पुनरुक्ती होणार नाही याची काळजी घेतली गेली.पण अघोषित आणीबाणी वेगवेगळ्या मार्गाने पुनर्जन्म घेऊ शकते. सातत्याने जागरूकता बाळगणे हीच त्याची किंमत आहे.ती द्यायची तयारी ठेवणे हे प्रत्येक लोकशाहीवाद्याचे कर्तव्य त्याने डोळ्यात तेल घालून बजावायला हवे.

  4. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    लेख चान्गला आहे

  5. mikund parrlkar

      6 वर्षांपूर्वी

    आपण साधना, माणूस व ग वा बेहरे यांच्या सापताहिकातील जुने लेख प्रसिध्द करावेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen