fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

जेम्स बॉंडची गाडी ?

पाण्यावर आणि जमिनीवर चालणारी गाडी मी तर फक्त जेम्स बॉंडच्या सिनेमात बघितली असेन. पण तशी गाडी १९३२ साली होती, असं हा फोटो सांगतोय.

अंक- चित्रमयजगत, १९३२

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा. आणि व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट्स मिळवण्यासाठी 9833848849 या क्रमांकावर फक्त Hi असा व्हॉट्सअॅप मेसेज करा.

 

Leave a Reply

Close Menu