१८९७ मधील प्लेगची भयानक साथ, सरकार आणि समाज

अंक : भिषग्विलास,  मार्च १८९७

लेखाबद्दल थोडेसे  : करोना म्हणजेच ‘कोविद-१९’ या व्हायरसने जगात सध्या भयाचे वातावरण पसरवले आहे, भारतही त्याला अपवाद नाही. वैद्यकशास्त्र एवढे पुढे गेलेले असताना आणि आरोग्याबद्दल बऱ्यापैकी लोक जागरुक असताना ही परिस्थिती आहे. आपण कल्पना करु शकतो, जेंव्हा देशात परकियांचे राज्य होते, एतद्देशियांच्या जीवाची शासनाला फार पर्वा नव्हती, तेंव्हा प्लेगची साथ आली असताना स्थिती काय असेल? यावेळी ‘करोना’ ची लागण प्रथम चीनमध्ये झाली,तेथून त्याने जगभर हातपाय पसरले. १८९४ साली प्लेगची साथ प्रथम हाँगकॉंगमध्ये आली होती, तेथून ती जपानमार्गे भारतात आली आणि १८९६ साली प्लेगने भारतात थैमान घातले. तेंव्हाची परिस्थिती, लोकांनी मनःस्थिती आणि ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन यावर प्रकाश टाकणारा हा लेख  १८९७ सालच्या ‘भिषग्विलास’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.

भिषग्विलास हे आरोग्य विषयाला वाहिलेले नियतकालिक एप्रिल १८९२ मध्ये सुरू झाले.  सयाजीराव गायकवाड,  मिरजकर,  जामखिंडीकर इ. संस्थानिक मंडळी भिषग्विलासचे वर्गणीदार असल्याचा उल्लेख एप्रिल १८९६ च्या संपादकीयमध्ये आढळतो. सोलापूर येथील डॉ. रानडे या नियतकालिकाचे काम पाहत असत. मार्च  १८९७ मध्ये प्लेग (ब्युबॉनिक फीवर) च्या साथीबाबत जनजागृती करण्यासाठी काढलेल्या विशेषांकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. ( हा आणि असे शेकडो लेख पुनश्च चे सभासदत्व घेऊन वाचू शकता. सभासद शुल्क वार्षिक रुपये अडीचशे फक्त… )

भिषग्विलास, मार्च १८९७च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

(मूळ शिर्षक – साथी संबंधी सरकारची व्यवस्था)

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 9 Comments

 1. kuldeepghorpade116@gmail.com

  अभ्यास पूर्ण लेख आहे.

 2. dgalwaysbusy@gmail.com

  लेख छान, आत्ताच्या कोरोनाच्या साथीच्या लागणी सारखीच आहे, जसे तेंव्हा घडले, तसेच आत्ताही तंतोतंत घडत आहे!दारी पोलिस आलेला कोणासही आवडत नाही, त्यापेक्षा जवळचा कोणत्याही पक्षाचा नगरसेवक! याने हे काम केले तर फार बरे, पण तेच अदृश्य आहेत! बाकी देवीची लस टोचून बघण्यास हरकत नसावी. जान बची तो करोडो पाये, हीच ईच्छा त्यांच्या म्हणजे, लोकसेवक यांच्या
  मनात असू शकते! देवीच्या लसीचा, निदान थोडाफार प्रयत्न करावा. जनतेने सरकारला पाठिंबा दिला तर फार मोठे उपकार होतील. ही साथ लवकरात लवकर पूर्ण जावी, हीच ईश्र्वर चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना! असो.

 3. sidhayevarsha277@gmail.com

  खूपच छान लेख ! काळाच्या पटलावर 124 वर्षात फिरवून आणणारा ! अजूनही भारतीय तितकेच बेफिकीर . दुख्खा त सुख एवढेच की जातपात किमान आपल्या मनातून तरी गेलीय ( म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणायचं आहे मला)

 4. विजय

  त्या काळात परकीय राजवट होती प्लेगच्या साथीला आटोक्यातआणण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यात झालेल्या धुसमुसळेपणा चा बळी रँड च्या वधाने झाला पण अजूनही भारतीयजनता रोग निवारणासाठी करण्यातयेणार असलेल्या उपयाबाबत बेफिकीर आहेत

 5. Chaitanya

  प्लेग सारख्या महाभयंकर रोगामध्येही लोक आपली जात सांभाळून होते हे विशेष आहे. ?

 6. sudhir.belhe

  खूपच छान लेख.काळ बदलला तरी मानवजातीचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यात बरेच साम्य दिसते.जातीभेदाचा प्रकार वगळता आजही कोरोना बाबत काहीशी अशीच परिस्थिती आहे.

 7. prashant1414joshi@gmail.com

  छान लेख आहे ..

 8. amarsukruta

  खूपच रंजक माहिती. काळाप्रमाणे आपण कसे बदलत गेलो आणि आपली सर्वांचीच मते हळूहळू कशी बदलत चालली आहेत ते पाहून बरे वाटले. आज रुग्ण दवाखान्यात असताना वॉर्ड बॉय अथवा नर्सची जात, धर्म विचारत नाहीत. हॉटेलात शेफची, वेटर यांची, सलोनमध्ये, केशकर्तनालयात, स्पा मध्ये, विमानात इत्यादी सेवा देणाऱ्यांचा आज ‘सेवा’ हा धर्म मानला जातो. छान वाटलं. आपण बदलत आहोत हे बघून.

 9. hemant.a.marathe@gmail.com

  अशीच काळजी आत्ता पण घेतली जात आहे म्हणूनच इतर देशांच्या मानाने आपल्या देशात कैरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे

Leave a Reply