fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

एक ‘भाषांतर’ अनुभवअंतर्नाद : जुलै २००६

काही वेळेला काही घटना अगदी अनपेक्षित अशी अनुभवसमृद्धी देऊन जातात. काही महत्त्वाचे अशा त-हेने समोर येते की वाटू लागते, ‘अरे ! ही शक्यता आपल्या कधी लक्षातही आली नव्हती !’ माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले. दि. ९, १० व ११ फेब्रुवारी २००६ रोजी बारामती येथे होणा-या ‘द्राक्षे आणि द्राक्षावरील प्रक्रिया’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात मी दुभाष्या म्हणून काम केले. ग्रेप ग्रोअर्स फेडरेशन या शेतक-यांच्या संस्थेने हा परिसंवाद आयोजित केला होता. द्राक्ष बागायतीविषयी आणि द्राक्षांवरील प्रक्रियांविषयी देशोदेशीचे शास्त्रज्ञ जे निबंध इंग्रजीतून वाचणार होते, त्यांचे प्रामुख्याने मराठी भाषक असणा-या शेतकरी श्रोतृवृंदासाठी ताबडतोब भाषांतर करणे असे या कामाचे स्वरूप असणार होते. ह्या कामात दुभाष्या म्हणून माझ्या दृष्टीने खूप काही वेगळे किंवा ‘चॅलेंजिंग’ असेल असे मला वाटले नाही. याचे कारण १९८६ सालापासून मी तांत्रिक व व्यावसायिक स्वरूपाच्या संहितांची भाषांतरे करीत होते. दुभाष्या म्हणूनही मी अनेक संस्थांतून कामे केली होती. रशियन, इंग्रजी व मराठी अशा तीन भाषांतून मी ही कामे करत होते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. सर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते
  अस्वस्थ करणारा लेख
  लेखन व्यवहारासंबंधीचा लेख अगदी वास्तव आहे .
  पूर्वीचे वृत्तपत्रीय लिखाण आजच्या वृत्तपत्रीय लिखाणासारखे अल्पजीवी नव्हते . दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखनावर लेखकाचा चरितार्थ चालायला हवा . आपल्याला अनेक प्रतिभावंतांची अशी उदाहरणे माहित आहेत .
  बोरकर देखणेपणाचा नवा अर्थ सहजपणे उलगडून दाखवतात
  तेच डोळे देखणे जे आकाशव्यापी दु: खाला कवेत घेतात . हे देखणेपण खरे श्रेयस आहे .

  संगमेश्वर हा रवींद्र पिंगे यांचा झुळझुळणारा लेख वाचला .
  एकाद्या स्थानाचे मनोहारी वर्णन करतानाही तिथले वास्तव वाचकांपुढे ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत .

  अनुवाद ही एक महत्वाची सर्जक क्रिया आहे .

 2. छान!!

 3. अप्रतिम.. 👍
  पुनश्च चा हेतू साध्य करणारा लेख. ज्या पोटतिडकीने डॉ. अनघा यांनी अनुभव लिहिला आहे आणि मत मांडली आहेत, तसं घडणं आवश्यक आहे..

 4. Excellent

 5. अतिशय उत्तम माहिती .
  आभार .

Close Menu