२० मार्च :- वर्ल्ड हॅपिनेस डे

युनोच्या प्रेरणेने २०१३ पासून जगभरात आनंद दिन साजरा केला जात आहे.

असा दिवस साजरा करण्याची गरज वाटू लागली आहे कारण भौतिक प्रगती झाली तरी माणसे अधिक आनंदी होताना दिसत नाहीत. जगभरात औदासिन्य हा आजार वाढतो आहे, आत्महत्या अधिक होत आहेत, व्यसनाधीनता वाढत आहे.उपभोगाची हाव माणसाला आनंदी करीत नाही. खरा आनंद कसा मिळू शकेल याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो.

खरा आनंद मिळवण्याचा  उपाय आपल्या बालकवीनी सांगितला आहे. आनंदी आनंद गडे या कवितेमध्ये जे सहजस्फूर्तीने आनंदाचे तत्वज्ञान सांगितले आहे तेच आजचे मानसशास्त्रातील संशोधन अधोरेखित करीत आहे.

*स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो, हे खरे आहे*

आपण सर्वजण हा सच्चा आनंद अनुभवू शकतो पण त्यासाठी आपल्याला खालील सवयी आत्मसात कराव्या लागतील.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. अविनाश तुकाराम पवार

    मनोबल वाढवणारी माहिती आहे मानसिक दृष्ट्या निश्चित सुदृढता येईल मला समाधान वाटले

Leave a Reply