रुपवाणी सत्यजित राय यांचा चित्रपट- एक अनुभव टीम सिनेमॅजिक | 5 महिन्यांपूर्वी 'चारुलता' या सत्यजित राय यांच्ग्या अभिजात चित्रपटाचा प्रशांत साजणीकर यांनी लिहिलेला रसास्वाद...
पुनश्च समाजाचा शत्रू विजय पाडळकर | 4 वर्षांपूर्वी ‘हेच माझे रणांगण आहे. येथेच मी लढेन, येथेच विजय मिळवेन.
रुपवाणी A Journey to Cinema of Satyajit Ray टीम सिनेमॅजिक | 7 महिन्यांपूर्वी जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.
रुपवाणी पद्मभूषण मारी साटन - विश्वाची नागरिक टीम सिनेमॅजिक | 10 महिन्यांपूर्वी भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली.चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी....
रुपवाणी फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन/ चित्रस्मृती टीम सिनेमॅजिक | 2 वर्षांपूर्वी ८० आणि ९० च्या दशकात प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गला फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन अत्यंत आवश्यक असल्याची खात्री पटली. जॉज हा जगभर अत्यंत गाजलेला आणि अनेकांनी नावाजलेला चित्रपट बनवून, सुमारे १५ वर्षे उलटून गेल्यानंतर, स्पीलबर्गला लक्षात आलं की, या सिनेमाची मूळ प्रिंट अत्यंत वाईट अवस्थेत असून ती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. ८०-९० च्या दशकांत जुन्या फिल्मस् नाश पावू लागल्या होत्या.
संपादकीय लोकसत्तातील लेख किरण भिडे | 4 वर्षांपूर्वी रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा.